कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे संपादक व मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांचा ५० वा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा

*🛑 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे संपादक व मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांचा ५० वा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा*

*🛑 शालेय शिक्षणातील गुरु निवृत्त प्राचार्य व्ही बी नाईक सर यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*🛑 पत्रकारितेतील गुरु गजानन नाईक सर यांनी मांडला सिताराम गावडे यांचा जीवनपट*

*🛑 दोन्ही गुरूंचा झाला तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 संपादकीय: सीताराम गावडे*

*🎴 सावंतवाडी :१२डिसेंबर*
दहा डिसेंबर माझा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यात आला, म्हणजे पन्नास वर्षे पूर्ण झाली, अर्धशतक पार केले, माझा हा पन्नासावा वाढदिवस भव्य दिव्य स्वरुपात साजरा करण्याचा माझ्या कुटुंबाचा मानस होता, म्हणजेच वाढदिवस साजरा झाला की दशावतारी नाटक,पण… माझ्या दहावीत शिकणाऱ्या साईशचा दुसऱ्या दिवशी बोर्ड पेपर असल्याने तो बेत रद्द करण्यात आला व वाढदिवस घरगुती वातावरणात साजरा करण्याचे ठरविले,मात्र माझा पुतण्या सागर याने अखेर त्याला भव्य स्वरुपच दिले,सकाळ पासून आंगण सजवण्याचे काम डेकोरेटर बबलू तळवणेकर यांनी उत्कृष्ट रीत्या पार पाडले व आंगणाला हाॅल चे स्वरूप आले.
माझ्या वाढदिवसाला माझे शालेय जीवनात मला आकार देणारे माझे गुरु राणी पार्वती देवी हायस्कूल चे विद्यार्थी प्रिय निवृत्त प्राचार्य व्ही बी नाईक सर यांचा सत्कार व पत्रकारीतेत मला घडविणाऱ्या माझ्या गुरुंचा चा सत्कार तो म्हणजे गजानन नाईक सर.. केक कापण्या अगोदर व्ही बी नाईक सर व गजानन नाईक सर यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, सत्काराला उत्तर देताना माझ्या शिक्षण क्षेत्रातील गुरु नाईक सर यांचे डोळे पाणावले, तर पत्रकारितेतील माझे गुरु गजानन नाईक सर यांनी माझी पत्रकारितेतील कारकीर्दच मांडली,
माझ्या मंडळाचा कार्यकर्ता एकनाथ जाधव यांनी माझ्या वर लिहिलेल्या लेखाचे वाचन करण्यात आले, त्यानंतर केक कापण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडला ,सोशल मीडियावर आलेल्या बातमीवरून अगदी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस ,भाजपा, चे पदाधिकारी माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहीलेत, त्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व त्यांचे सहकारी , भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग,कोलगांव सरपंच संतोष राऊळ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी व त्यांचे सहकारी ,शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर व त्यांचे सहकारी ,भाजपच्या महिला शहर प्रमुख मोहिनी मडगांवकर व त्यांचे सहकारी ,पोलीस निरीक्षक शंकर कोरे ,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ,विलास जाधव, सुरेश भोगटे, अफरोज राजगुरू ,ट्राफिक पोलीस प्रवीण सापळे ,मयूर सावंत ,अमिता दळवी ,पंचायत समितीचे माजी सदस्य शिवसेना उपतालुका प्रमुख राघोजी सावंत, देवसू चे शाखाप्रमुख गोविंद सावंत ,शिवप्रसाद कोळंबेकर, माजी नगरसेवक सुनिल पेडणेकर, स्वराज्य संघटनेचे अमोल साटेलकर, कृष्णा धुळपनवरा, बाबू इंदुलकर ,केतन कुमार गावडे ,केसरी चे सरपंच देवेंद्र सावंत ,रक्तदाता देव्या सूर्याजी पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, प्रवीण मांजरेकर, प्रसन्ना राणे,बिल्डर सिद्धांत परब,बाॅबी फर्नांडिस, समीर वंजारी,चित्रा देसाई, शिवसेना महिला आघाडी प्रमुख अपर्णा कोठावळे, सत्यमेव इंडिया न्यूज चॅनल चे संचालक प्रशांत कोठावळे, शासकीय ठेकेदार अमेय आरोंदेकर व पुर्ण कुटुंब, ठेकेदार रोशन डेगवेकर, सत्यवान लिंगवत, माझी बहिण सुविधा कवठणकर व पूर्ण कुटुंब,माझे संपूर्ण गावडे कुटुंबिय, माझ्या मंडळाचे माझ्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते,मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या तर खासदार विनायक राऊत ,आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे ,माजी पालकमंत्री दीपक केसरकर ,माजी नगराध्यक्ष सौ पल्लवी केसरकर ,माजी आमदार शिवराम दळवी, रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवृत्त अधीक्षक अभियंता सुरेश बच्चे पाटील, वसंत भुरे, पंकज पेडणेकर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे,यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या व पन्नासावा वाढदिवस मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला ,या संपूर्ण कार्यक्रमाला जेवल्यानंतर तोंड गोड केले ते रवी जाधव यांनी, आपल्याकडील, उत्कृष्ट आईस्क्रीम देऊन,या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.
माझ्या तीस वर्षाच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत मी अनेक चढ-उतार पाहिलेत ,सर्वांच्या आशीर्वादाने कधी डगमगलो नाही, माझ्यातील लढण्याच्या या वृत्तीला आपले आशीर्वाद बळ देतात ,,*माझ्याकडे बंगला,महागडी मोटार ,गाडी ,नसल्या तरी मित्रांची संपत्ती कुबेराच्या संपत्तीच्या लाजवेल, अशी आहे, त्यामुळे मी सुखी व समाधानी आहे* .आपले आशीर्वाद असेच सदैव निरंतर राहो हीच ईश्वर चरणी, साई चरणी ,प्रार्थना व माझ्या असंख्य चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे ,फेसबुक द्वारे, व्हॉट्सऍप व्दारे,इंस्टाग्राम द्वारे ,माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला व या प्रेम रुपी वर्षावाने मी न्हाऊन निघालो त्या सर्वांचा मी ऋणी आहे ,असेच प्रेम निरंतर राहो हीच ईश्वरचरणी व साई चरणी माझी कुलदेवता आई तुळजाभवानी चरणी श्री देवी माऊली चरणी ,पाटेकर , उपरलकर ,चरणी प्रार्थना..
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!