व्हेल माशाच्या उलटीचा खरेदिकार कोण संशयीत बांद्यात येण्याचे कारण काय याकडे स्थानीकांनमध्ये चर्चा
*🛑व्हेल माशाच्या उलटीचा खरेदिकार कोण संशयीत बांद्यात येण्याचे कारण काय याकडे स्थानीकांनमध्ये चर्चा*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : संजय भाईप*
*🎴सावंतवाडी,दि,:१२ डिसेंबर*
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होत असल्याची व तस्कर बांदा गांधीचौक येथे येणार असल्याची पक्कि खबर गुन्हा अन्वेषण विभागाला मीळाल्याने शनिवार दिनांक ११ रोजी सायंकाळी सापळा रचून तिघा संशयीतानवर कारवाई करुन स्विफ्ट कार,मोटरसायकलसह ५ कोटी ३२ लाख २० हजार रुपयाच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.
बांदा शहर व्यापारी बाजारपेठ म्हणुन ओळखले जाते.एका छोट्या शहरामध्ये एवढी मोठी तस्करीची डील करताना कारवाई झाल्याची ही पहिलीच घटना आहे.या संशयीतामध्ये जवळच असलेल्या गोव्यातील एका युवकाचा समावेश आहे.हे तस्कर बांद्यामध्ये का आले ? इथुन ते पुढे कुठे जाणार होते?या उलटीचा खरिदार कोण या कडे स्थानीकांचे लक्ष लागले आहे.याबाबत बांदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शामराव काळे यांना विचारले असता याबाबत तपास सुरू आहे.संशयीताना १५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याचे सांगितले.
*👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

