राज स्पोर्ट क्लब च्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा वेळागर समुद्रात बुडताना बाब लेकांचे प्राण वाचविले.
_*🛑 राज स्पोर्ट क्लब च्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा वेळागर समुद्रात बुडताना बाब लेकांचे प्राण वाचविले..*_
_*🛑 एक दिवसांपूर्वी झालेला राडा व पडलेला मार विसरून वॉटर स्पोर्ट च्या कर्मचारी दाखवली माणुसकी..*_
_*🛑 समुद्र आपल्या बापजाद्यांचा आहे असे समजून गावगुंड गिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०५ :-* वाॅटर स्पोर्ट क्लब चा अधिकृत परवाना असताना काल राज स्पोर्ट च्या कर्मचाऱ्यांना दारू मध्ये तर्र होऊन , धिंगाणा घालून जी मारहाण करण्यात आली ते सर्व विसरून या स्पोर्ट क्लब च्या कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा मुंबईतील बाप लेकांना बुडताना वाचविले त्यामुळे गावात या राज स्पोर्ट चे कौतुक होत आहे,
कितीही गलीच्छ राजकारण करीत प्रमोद नाईक व राजेश नाईक पीता पुत्राना काही विघ्न संतोषी माणसांनी हे वाॅटर स्पोर्ट चालवतात म्हणून मासे मिळत नाहीत असा जावई शोध लावून या पीता पुत्राला त्रास देण्याचे काम केले तरीही हे पीता पुत्र पुन्हा त्याच ताकदीने उभे राहून हा स्पोर्ट क्लब चालवत आहेत व हे चालवत असताना समुद्रात बुडणाऱ्या अनेकांचे प्राण त्यांनी वाचविले आहेत
वाॅटर स्पोर्ट क्लब चालविणे म्हणजे लाठी घालून पावती फाडण्या ईतपत ते सोपे नाही,त्यासाठी अनेक परवानग्या,लाखो रुपयांच्या बोटी उपलब्ध करून द्याव्या लागतात व अशा सुशिक्षित स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या युवकाला केवळ राजकरण करुन त्रास दिला जातो तेव्हा आपण ब्रिटीशांच्या राजवटीत अजूनही आहोत की काय याचा भास होतो,पोलिसां समक्ष पंचवीस ते तीस जण चार ते पाच लोकांवर हल्ला करतात व उलट आपल्यालाच मारल्याची तक्रार देतात तेव्हा या अजब नितीला काय म्हणून संबोधवावे असा प्रश्न पडतो
लाखो रुपये कर्ज काढून, सर्व परवानग्या गोळा करून एखादा स्थानिक भूमिपुत्र समुद्राच्या पाण्यावर चालणारा धंदा निर्माण करत असेल व त्या धंद्यावर अनेकांना रोजगार मिळत असेल तर समुद्र माझ्या बापजाद्याचा असे समजून त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त होणे काळाची गरज आहे.
पर्यटकांना समुद्रातच डांबून ठेवून कामगारांना व मालकाला मारहाण करणाऱ्या या गावगुंडांचा बंदोबस्त हा झालाच पाहिजे व त्या मच्छीमारांना असे कृत्य करण्यास ज्यांनी कोणी चिथवले त्या़च्यावरही कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई व्हायला हवी असे आमचे स्पष्ट मत आहे.अशा प्रकारची गु़ड गिरी समुद्र किनारी चालली तर वेळागर समुद्र किनाऱ्यावर भविष्यात पर्यटक फिरकणार नाहीत,ही धोक्याची घंटा आहे.
पर्यटन व रोजगार याविषयात मता़चे राजकारण न करता स्थानिक रोजगार निर्माण करणाऱ्या युवकाच्या पाठीशी सर्वानी ठामपणे उभे राहणे ही काळाची
गरज आहे,अन्यथा स्थानिक बेरोजगार पुढे येताना शंभर वेळा विचार करेल एवढे मात्र निश्चित.
*…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

