साई होली फेथ हायस्कूल, निरवडे मध्ये १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांचे करण्यात आले स्वागत.
_*🛑 साई होली फेथ हायस्कूल, निरवडे मध्ये १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांचे करण्यात आले स्वागत..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-०३ :-* चिमुकल्यांच्या किलबिलाटानं गजबजली शाळा साई होली फेथ हायस्कूल, निरवडे मध्ये १ली ते ४थीचे वर्ग कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत सुरु करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा आणि वर्ग सजावट करण्यात आली होती, मुलांच्या किलबिलाटाने वर्ग बहरले. कोरोना संकट टळू दे ,मुलांना चांगले आरोग्य लाभू दे असा संदेश देत उपस्थित विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देत विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षांव करत संगीतमय वातावरणात वरिष्ठ वर्गातील मुलांनी आणि शिक्षकांनी भव्य स्वागत केले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य आणि खाऊ चे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहावयास मिळाला.आम्ही शाळेला ,आमच्या शिक्षकांना ,मित्रांना आणि शाळेतील गंमती जंमती खुप मिस केल्या असे सांगत विद्यार्थ्यांनी आपले अनुभव शिक्षकांना सांगितले. शाळेच्या पहिल्या दिवशीच आनंदी आणि उत्साही वातावरण पाहावयास मिळाले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्याप क श्री. गजानन पालयेकर सर यांनी ‘विद्यार्थ्यांचे आरोग्य ‘हिच प्राथमिकता असे सांगत शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशालेच्या कमिटी सदस्या श्रीमती जयाभारती मद्दीनेनी, मुध्याध्यापक श्री. गजानन पालयेकर सर ,उपमुख्याध्यापक श्री.हेमंत तानावडे सर , शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थितीत होते.
*………….👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

