सिंधुदुर्गाला अवकाळी पावसाने झोडपले
🛑सिंधुदुर्गाला अवकाळी पावसाने झोडपले
🛑अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्यूरो न्यूज:- कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग,दि,१:- सावंतवाडीत काल मंगळवारी मध्यरात्री जोरदार पर्जन्यवृष्टी झाली या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच आज बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून पुन्हा अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आंबा , काजू, बागायतेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,बळीराजाने असा कोप केल्याने शेतकरी वर्ग मात्र चिंतातूर झाला असून कोरोनाच्या काळात उपजीविकेचे साधन असलेली बागायती संपुष्टात आल्याचे शेतकरी काळजीत पडला आहे.
आज दिवसभर ढगाळ वातावरण होते मात्र संध्याकाळी चार वाजल्यापासून पुन्हा पावसाने सुरुवात केली, या अवकाळी पावसामुळे शेती, बागायती ,यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

