सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी तालुकानिहाय आढावा बैठका २५ ते २६ होणार..

_*🛑 सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी तालुकानिहाय आढावा बैठका २५ ते २६ होणार…*_

_*🛑 ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळसाहेब कनयाळकर..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : संजय भाईप*

*🎴सावंतवाडी, दि-२३ :-* काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री मा.ना.छगन भुजबळ साहेब तसेच ओबीसी प्रदेश अध्यक्ष श्री.ईश्वर बाळबुधे साहेब हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असून त्यानिमित्त आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले याकरिता मार्गदर्शन करण्यासाठी
प्रमुख उपस्थिती श्री.राज राजापूरकर प्रदेश सरचिटणीस कोकण प्रभारी ओबीसी सेल सोबत पक्षातले सहकारी श्री.योगेश मांजरेकर श्री.सचिन बोडके हे उपस्थित राहणार असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.

▪️ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे योगदान, व महाविकास आघाडीच्या माध्यमातून काढण्यात आलेला अध्यादेश याची जनसामान्यांपर्यंत भुमिका पोहचविणे.

▪️ आगामी निवडणूकांसाठी ओबीसी सेलची बांधणी तालुकानिहाय कार्यकारणी सादर करणे.

▪️ओबीसीचे नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री मा.ना. श्री छगनराव भुजबळ साहेब यांचा सिंधुदुर्ग दौरा व त्याची पुर्वतयारी.

▪️ ओबीसी आरक्षण संदर्भात महाविकास आघाडी सरकार कोणत्या प्रकारे ओबीसी प्रवर्गाला न्याय देऊ शकते.
वरील मुद्द्यांवर ओबीसी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी…
▪️कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील आढावा बैठक मालवण येथे तालुका कार्यालयांमध्ये 25/11/ 2021 रोजी सकाळी 10:30am वाजता घेण्यात येईल.
▪️सावंतवाडी दोडामार्ग विधानसभा मतदार संघातील आढावा बैठक 25/11/2021 रोजी दुपारी 3:30 pm वाजता घेण्यात येईल.
▪️देवगड कणकवली विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व संपूर्ण जिल्ह्यातील ओबीसी पदाधिकारी यांची संयुक्त बैठक सिंधुदुर्ग राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय कुडाळ या ठिकाणी दिनांक 26/11/2021 रोजी सकाळी 11:00 am वाजता घेण्यात येईल (कुडाळ उद्याम नगर आर.एस.एन हॉटेल)
तरी ओबीसी सेल च्या सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्री.बाळसाहेब कनयाळकर यांनी केले आहे.

*………..👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

*👩🏼‍⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼‍⚕️*

*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_

_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._

*👨‍⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*

*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!