कोकणराजकीयसिंधुदुर्ग

सणासुदीच्या काळात महावितरणकडून वीज कनेक्शन कट करण्यात येऊ नये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची माहावितरणकडे मागणी

_*🛑 सणासुदीच्या काळात महावितरणकडून वीज कनेक्शन कट करण्यात येऊ नये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची माहावितरणकडे मागणी..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-२७ :-* पार्श्वभूमीवर महावितरणकडून वीज कापली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून महावितरण उपकार्यकारी अभियंता एस. एस. भुरे यांची भेट घेतली. तालुक्यातील नागरिक बील भरतील त्यासाठी आम्ही देखील आवाहन करत आहोत. मात्र, सणासुदीच्या काळात महावितरणकडून वीज कनेक्शन कट करण्यात येऊ नये अशी मागणी केली. तर व्यापारी वर्गाची वीज कापल्यानं मालाच मोठ नुकसान होत असून सहकार्य करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केलं. दरम्यान, सर्वसामान्यांनच्या व्यथांबाबत मंत्र्यांच लक्ष वेधल आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, आगोस्तीन फर्नांडिस, अफरोज राजगुरू, असलम खतिब, अर्षद बेग, आसिफ ख्वाजा, किशोर परब, संजय पालव, जाफर खानापुरी, इन्सुली, बांदा येथील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

*…………….👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_

*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*

*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*

*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा

*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!