कळणे नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाकडे लोक प्रतिनिधी , आमदार, खासदार , पालकमंत्री यांनी फिरवली पाठ ; नुकसानग्रस्त शेतकरी अभय पांडुरंग देसाई
_*🛑 कळणे नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाकडे लोक प्रतिनिधी , आमदार, खासदार , पालकमंत्री यांनी फिरवली पाठ ; नुकसानग्रस्त शेतकरी अभय पांडुरंग देसाई*_
_*🛑 कळणे खाण प्रकल्पला सरकारचा छुपा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे ; देसाई*_
_*🛑 छुपा पाठिंबा नसल्यास मंजूर केलेली नुकसान भरपाई लवकर द्यावी ; अभय देसाई*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-१६ :-* शासन प्रस्थापित दिनांक २९ जुलै २०२१ रोजी घडलेल्या कळणे मायनिंग् दुर्घटनेत रस्त्यावर आलेल्या कळणे नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या बाबतीत सरकार योग्य तो निर्णय घेण्यास वेळ का लावत आहे ? ह्या पाठी मागे हेतू कोणता आहे ?? हयात सरकारचा छुपा पाठिंबा तर नाही ना ?? नक्की पाणी कुठे मुरत आहे हाच मोठा सवाल आहे ?? अस मत अभय देसाई यांचे आहे. ते पुढे म्हणाले की गेले कित्येक महिने, दिवस खनी कर्म विभागाकडून पाठ पुरवठा केला असता तेथील अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. प्रशासनाने लेखी पत्र दिले होते की कळणे ग्रामस्थ वर्गाची झालेली नुकसान भरपाई ही शासनाने केलेल्या पंचनामा नुसार ३१ ऑक्टोबर २०२१ पूर्वी देण्यात येईल परंतु त्या लेखी पत्रानुसार निर्णय घेण्यात आलेले नाही. लेखी पत्र देऊन दिशाभूल करण्यामागे काय हेतू असावा ह्याचा सुगावा घेणे गरजेचे आहे. गरीब कळणे शेतकरी वर्ग अपेक्षा ठेऊन आहे परंतु लोक प्रतिनिधी हे निवडणूक जवळ आल्यावर हालचाल करताना दिसतात.. सत्ता असलेले सरकार, सर्व लोक प्रतिनिधी हे सर्व कळणे हा विषय गंभीररित्या घेत नाही हे कितपत योग्य आहे?? कळणे गावातील शेतकरी वर्गचा आक्रोश १५ ऑगस्ट आणि १३ ऑक्टोबर ला सरकारच्या कानापर्यंत पोहचलेले दिसत नाही. आता शेतकरी वर्ग सर्व मताने निर्णय घेणार आहे आणि तीव्र परिणाम झाले तर त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. असे वक्तव्य कळणे येथील नुकसानग्रस्त शेतकरी अभय पांडुरंग देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*………………👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

