काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी विल्यम सालढाणा
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ ब्यूरोन्यूज
🎴सावंतवाडी,दि१६नोव्हेंबर,:-
काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी चराठा माजी सरपंच विल्यम सालढाणा यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे यांनी ही निवड केली आहे.
विल्यम सालढाणा कॅथलिक बँकेचे विद्यमान संचालक असून त्यांनी या बँकेचे व्हाईस चेअरमनपदही भूषविले आहे. तसेच ते अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष आहेत. विल्यम सालढाणा माजगाव विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष असुन त्यांनी काँग्रेस पक्षासाठी दिलेल्या योगदानाची आणि अल्पसंख्यांक समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.
विल्यम सालढाणा यांच्या या निवडीबद्दल त्यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, काँग्रेसचे जेष्ठ नेते अँड दिलीप राघू नार्वेकर, जिल्हा प्रवक्ते इशाद शेख, सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, सावंतवाडी शहर अध्यक्ष राघू नार्वेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

