भाजपा – शिवसेनेतील वाद चिघळला…
◼️पोलिसांनी दबावाला बळी पडू नये…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १९ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेश असताना भाजपचे कार्यकर्ते संदिप मेस्त्री, रूपेश कानडे, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेविका मेघा सावंत, प्रतिक्षा सावंत, प्राची कर्पे, पंचायत सदस्य मिलिंद मेस्त्री, नितीन पाडावे, सागर राणे, सुभाष मालंडकर, आनंद घाडी, आनंद बांदल, गणेश तळगावकर, विजय इंगळे, पप्पू पुजारे, व इतर १५ ते २० लोकांनी विभाग नियंत्रण अधिकाऱ्यावर जमावाचा दबाव आणून जाब विचारला. तसेच आमच्या पक्षांच्या नेत्यांबद्दल आक्षेपार्ह विधाने करत युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू यांना निलंबित करावे असा जमावाचा दबाव आणून मागणी केली.
अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली. तसेच पोलिसांनासुद्धा पोलिस ठाण्यात जावून शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला. बेकायदेशीर जमाव दोन्ही कार्यालयात नेल्याबद्दल तसेच जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच ज्याप्रकारे शिवसेनेच्या बाबतीत कायदा वापरला गेला तोच कायदा भाजपलाही लागू करावा पोलिसांनी दबावाला बळी पडू नये, अशी मागणी पारकर यांनी केल्याचे सांगितले.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला