शहरातील विवीध समस्यांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पादाधिकाऱ्यांनी घेतली मुख्याधिकारी संजीता महापात्रा यांची भेट..
_*🛑 शहरातील विवीध समस्यांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पादाधिकाऱ्यांनी घेतली मुख्याधिकारी संजीता महापात्रा यांची भेट..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-१५ :-* शहरातील समस्यांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी संजीता महापात्रा यांची भेट घेतली. मुख्याधिकारी यांना उद्घाटने केलेले शहरातील प्रकल्प बंदावस्थेत असून प्रशासनाचा निधी खर्च करून त्याचा लाभ नागरिकांना घेता येत नसल्याबाबत विचारणा केली. तर स्विमिंगपूलच्या झालेल्या दुरावस्थेबाबत त्यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारला. स्विमिंगपूल बंद असून पाण्यावर तवंग आला आहे. डासांची उत्पत्ती या पाण्यात निर्माण झाली आहे. यामुळे आरोग्य विषयक समस्या उद्भवण्याची शक्त्या आहे अस मत शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी व्यक्त केल. तर याबाबत मुख्याधिकारी संजीता महापात्रा यांची भेट घेत जाब विचारला. उद्घाटने केलेले शहरातील प्रकल्प बंदावस्थेत असून प्रशासनाचा निधी खर्च करून त्याचा लाभ नागरिकांना घेता येत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून तो न.प.कडून उचलला जात नसल्याची तक्रार केली. तसेच गटारांमध्ये, तलावामध्ये सांडपाणी सोडले जात असून त्यामुळे डासांच्या उत्पतीसह दुर्गंधी होत असल्याची तक्रार केली. याकडे मुख्याधिकारी यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापार दर्शना बाबर-देसाई, जाहीर ख्वाजा, शफिक खान, नवल साटेलकर, इफ्तिकार राजगुरू, संतोष जोईल,असिफ ख्वाजा, सुर्यकांत नाईक आदि राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
*…………….👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

