सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्यासोबत चर्चा करताना रूपेश राऊळ,बाबुराव धुरी तसेच गणेश इन्फ्राचे रोहित नाडकर्णी व अन्य_
*_🛑सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्यासोबत चर्चा करताना रूपेश राऊळ,बाबुराव धुरी तसेच गणेश इन्फ्राचे रोहित नाडकर्णी व अन्य_*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी,दि,:-* बहुचर्चित बांदा ते दोडामार्ग रस्ता बाबत उलट सुलट प्रतिक्रिया येत असताना शिवसेनेने शासकीय निधीतून खड्डे बुजणार असे म्हटले आहे.बांदा ते दोडामार्ग रस्त्यावर पडलेले खड्डे हे शासनाच्या निधीतूनच बुजविले जाणार आहे, त्यासाठी २९ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून वर्कऑर्डर काढण्यात आली आहे त्यामुळे ठेकेदारांनी दानधर्म करून रस्ता करण्याचा प्रश्नच येत नाही, शासन निधीतून हा रस्ता करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असल्याचे शिवसेनेचे सावंतवाडी दोडामार्ग तालुका प्रमुख रुपेश राऊळ व बाबुराव धुरी यांनी आज येथे स्पष्ट केले.
तर या रस्त्याला निधी प्राप्त झाल्याने आणि वर्क ऑर्डर मिळाल्याने आता स्वखर्चाने रस्ता करण्याचा विषयच येत नसून आपल्याकडे असलेले काम शासन निधीतूनच करणार असल्याचे त्याठिकाणी उपस्थितीत गणेशइन्फ्राचे रोहीत नाडकर्णी यांनी सांगितले.
सावंतवाडी दोडामार्ग रस्त्याबाबत ठेकेदार प्रभाकर परब, महेश पाटील बी.डी पाटील आणि रोहीत नाडकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन खड्डे बुजविण्याचे काम स्वखर्चातून करु असे म्हटले होते. मात्र याबाबत शासनाची पालकमंत्री आमदार खासदार यांची होणारी बदनामी आणि जनतेमध्ये जाणार्या चुकीच्या संदेशापोटी आज शिवसेनेकडून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण तसेच ठेकेदार रोहित नाडकर्णी यांच्यासोबत संयुक्त चर्चा केली. सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश रावळ दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी वेंगुर्ला येथील उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, नितेश परब, रामदास मेस्त्री, आदी उपस्थित होते.
यावेळी अनामिका चव्हाण यांनी संबंधित रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी 29 लाख रुपये मंजूर असून त्याची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे असे सांगितले तर केवळ निधीअभावी वर्कऑर्डर निघाली नव्हती ती आता निघाली असल्याने या ठिकाणी कोणाही ठेकेदारांकडून दान धर्माने खड्डे बुजवण्याचे काम करण्याचा प्रश्नच येत नाही संबंधित ठेकेदारांना वर्क ऑर्डर प्रमाणे तात्काळ काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने शासन निधीतून हे काम करून घ्यावे ती त्यांची जबाबदारी राहील, आम्ही सत्तेत असताना दान धर्मातून हे काम होणे शक्य नाही तसेच विरोधकांनीही याबाबत कुठलेही श्रेय घेण्याचा प्रश्न येत नाही. येणाऱ्या १८ नोव्हेंबर ला रस्त्याच्या नूतनीकरणाचे टेंडर निघणार असून त्यानंतर रस्त्याचे पूर्ण काम मार्गी लागणार आहे.
यावेळी गणेश इन्फ्रा चे रोहित नाडकर्णी म्हणाले रस्त्याला निधी नसल्याने ते स्वखर्चातून खड्डे बुजवणार असे सांगितले होते मात्र आता निधी उपलब्ध झाल्याने आणि वर्कऑर्डर निघाल्याने शासन निधीतून काम केले जाणार आहे माझ्या कडे कुठे काम आहे ते शासन निधीतुनच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

