संयोगिता कालकुंद्रीकर यांना महा बिजनेस अवार्ड ने सन्मानित
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश गावडे*
🎴सावंतवाडी- येथील तनिष्क डिस्ट्रीब्यूटर च्या मालक संयोगिता उमेश कालकुंद्रिकर याना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल क्षेत्रातील मोस्ट पॉप्युलर वुमन पर्सनालिटी म्हणून महा बिझनेस अवार्ड देऊन नुकतेच गौरविण्यात आले .रिसर्च ,ब्रँडिंग, फिल्म, मीडिया या क्षेत्रात राज्य स्तरावर कार्यरत असणाऱ्या रिसेल इन या संस्थेतर्फे नाशिक येथे विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला .सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते हे अवार्ड प्रदान करण्यात आले. सावंतवाडी येथे तनिष्क डिस्ट्रीब्युटर्स तर्फे त्यांची मेडिकल स्टोअर्स असून रात्री-बेरात्री रुग्णांना औषध उपलब्ध करून देतात. सो.योगिताचे पती उमेश कालकुदरीकर आणि सासरे गणपती कालकुंद्रीकर यांचीही त्यांना मोठी साथ मिळते .निवृत्त शिक्षक श्री काल्कुंद्रिकर यांच्या संयोगिता या स्नुषा होत या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

