कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

पेंडूर घोडेमुख येथे एका विहिरीत पडले खवले मांजर

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ ब्यूरो न्युज:- कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ले- तालुक्यातील पेंडूर घोडेमुख येथील एका कठडा नसलेल्या विहिरीत आज सकाळी ६.३० च्या दरम्यान खवले मांजर पडले असल्याचे दिसून आले. वनविभागाला या बाबत माहिती मिळताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्या खवले मांजरास विहिरीतून सुखरूप पणे बाहेर काढून जीवदान दिले, आणि त्यास नैसर्गिक अधिवासात सोडले.
वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर घोडेमुख येथील भगवान वासुदेव गावडे यांच्या घरामागील कठडा नसलेल्या विहिरीत आज शनिवार ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० च्या दरम्यान खवले मांजर पडले असल्याचे दिसून आले. त्यांनी पेंडूर घोडेमुख सरपंच श्रीम. गीतांजली कांबळे यांचे माध्यमातून वनविभागास याबाबत माहिती दिली. त्यानुसार वनविभागाच्या बचावपथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने त्या १० ते ११ फूट खोल विहिरितून त्या खवले मांजरास स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. तदनंतर सदर वन्यप्राणी खवलेमांजराची पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडून वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करणेत आले.

________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला* _*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!