दिवाळीसारख्या सणांच्या काळात चालू असलेली वीज तोडण्याची कारवाई तात्काळ थांबवा लाडू जाधव
*_🛑 दिवाळीसारख्या सणांच्या काळात चालू असलेली वीज तोडण्याची कारवाई तात्काळ थांबवा लाडू जाधव*
*🛑 वीज तोडण्याची कारवाई तात्काळ थांबवल्यास राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*_
*✍️ प्रतिनिधी:-राहुल गायकवाड*
*🎴सावंतवाडी,दि,:-५ नोव्हेंबर*
दिवाळी सारख्या सणाच्या काळात चालू असलेली वीज तोडणीची कारवाई तात्काळ न थांबविल्यास राज्य सरकारच्या विरोधात तीव्र जन आंदोलन छेडू असा इशारा बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या माध्यमातून राज्य सरकारला दिला आहे.
या बाबतचे निवेदन त्यानी राज्यपालांना पाठवले आहे. कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे हवालदिल झालेल्या जनतेकडून थकीत वीज बिल प्रकरणी सरकारने वीजधारकांची वीज कनेक्शने तोडण्यास सुरुवात केलेली आहेत. ऐन दिवाळीच्या काळात या गरीबांच्या घरात अंधार दाटला असून, या प्रकरणी सरकार काहीही बोलत नाही. सरकारने किमान सणासुदीच्या काळात वीज तोडणी करुन गरीबांच्या आनंदावर विरजण घालू नये. हा प्रकार त्वरीत न थांबवल्यास बहुजन मुक्ती पार्टी राज्यभरात तीव्र आंदोलन छेडणार आहे.
महाराष्ट्रमध्ये अनेक सरकार सत्तेवर येत असताना वीज बील माफीचा तसेच मोफत वीज देण्याचा नारा देऊन सत्तेवर येतात. परंतु सत्तेवर आल्यावर वीज बिलासंदर्भात, मोफत वीजे संदर्भात काहीही बोलत नाहीत. उलट महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या सरकारने सामान्य वीज ग्राहकांची, शेतक-यांची, व्यापा-यांची मोठ्या प्रमाणात वीज शुल्क आकारुन लूट चालविली आहे. अशातच दिपावलीच्या सणात वीज कनेक्शन तोडणी मोठ्या प्रमाणावर सुरु केली आहे. त्यामुळे जनसामान्यांची दिवाळी अंधारातच होणार का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी किमान सणासुदीच्या काळात तरी सरकारने वीज कनेक्शन कापून जनतेचा अंत पाहू नये. सरकारने किमान सणासुदीच्या काळात वीज तोडणी करुन गरीबांच्या आनंदावर विरजण घालू नये. अशी मागणी केली आहे. यावेळी येत्या १० नोव्हेंबरला लाईट बिल जलाओ आंदोलन, २० नोव्हेंबरला जेलभरो आंदोलन तर ७ डिसेंबरला ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या घराला घेराव घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
_*🪔 दिवाळी उत्सव ऑफर 🪔*_
_🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी™*_
*💻आता लॅपटॉप खरेदी करा बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर*
🔷 *Dell 🔷Lenovo 🔷hp 🔷Asus 🔷Acer🔷*
💥 *वरील सर्व नामवंत ब्रॅण्डचे लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये असणारे सिंधुदुर्गातील एकमेव*
🔥 *Authorised Multibrand outlet*🔥
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
🎁🎁 *प्रत्येक लॅपटॉप खरेदीवर 1250 /- ते 5500 /- किमतीचे ब्लूटूथ हेडफोन्स किंवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स हमखास गिफ्ट* 🎁🎁
📣 FREE 📣 FREE 📣 FREE📣
————————————————–
*💁🏻♂️ग्राहकांचे पुर्वीचे बजाज EMI 💳 कार्ड 📲 असल्यास 0️⃣प्रोसेसिंग फी*
(ऑफर कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत )
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*नवीन बजाज EMI 💳 कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे व अटी*
👉 *आधार कार्ड / पॅन कार्ड /बँक पासबुक* 👈
_▪️ग्राहकाचे वय २५ वर्ष पुर्ण असावं_
_▪️मुळ किंमतीच्या 33 % डाऊन पेमेंट रक्कम खरेदी वेळी आवश्यक_
_▪️उरलेल्या रक्कमेचे 0 % व्याजानं 6 ते 10 महिन्यांचे समान हाप्ते_
_💁🏻♂️एकदा अवश्य भेट द्या…!_
🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी*
_एस. टी. स्टँड जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज ,पहिला मजला सावंतवाडी_
*📱 संपर्क*
विनायक 9405099961
अनिकेत 7410594392
विशाल 9766096488
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

