कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीतील नरकासूर स्पर्धेत हनुमान मित्रमंडळांचा नरकासूर ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

*🛑सावंतवाडीतील नरकासूर स्पर्धेत हनुमान मित्रमंडळांचा नरकासूर ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी*

*🛑भार्गव धारणकर,कुणाल श्रृंगारे मित्रमंडळाचे आयोजनःबाल गटात झपाटा मित्रमंडळ सबनिसवाडा संघ यशस्वी*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*_

*✍️ प्रतिनिधी:-प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी,दि,:-४नोव्हेंबल*
दिपावली निमित्त या ठीकाणी आयोजित करण्यात आलेल्या नगरकासूर स्पर्धेचा खुल्या गटाचा मानकरी हनुमान मित्रमंडळ माठेवाडा हा संघ ठरला तर बाल गटातील प्रथम क्रमांक झपाटा मित्रमंडळ सबनिसवाडा यांनी पटकावला
येथिल भार्गव धारणकर व कुणाल श्रृगारे मित्रमंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात 30 नरकासूर मित्रमंडळाच्या संघानी सहभाग घेतला होता
यात जाहीर करण्यात आलेले निकाल पुढील प्रमाणे मोठा गट व्दीतीय झक्कास मित्रमंडळ,तृतीय क्रमांक आत्मेश्वर युवा मित्रमंडळ उत्तेजनार्थ वैश्यवाडा मित्रमंडख,गिरबीट गॅरेज मित्रमंडळाने पटकावला
तर बालगटामध्ये व्दितीय दरवाजेश्वर प्रसन्न वैश्यवाडा मित्रमंडळ तृतीय ओंकार बॉईज सबनिसवाडा,उत्तेजनाई प्रतिक कोरगावकर व आराध्य सावंत मित्रमंडळ यांना देण्यात आले
या स्पर्धेचे बक्षीस वितरण भार्गव धारणकर,कुणाल श्रृगारे,पत्रकार सिताराम गावडे,अमोल टेंबकर,भैया सावंत,लजित नाईक,चंदन नाईक,दिपक सावंत,सचिन मोरजकर,सिध्देश पुरलकर,अभय खंदारे,दत्तगुरू मोर्ये,रजत सावंत
आदी उपस्थित होते या स्पर्धेचे परिक्षण प्रसन्न कोदे,अक्षय सावंत,अनिकेत आसोलकर,गौरव रामाणे आदींनी केले तर सुत्रसंचालन महेश डोंगरे यांनी केले स्पर्धेसाठी आमदार दिपक केसरकर व आयोजकांकडुन बक्षीसे पुरस्कृत करण्यात आली होती
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..*

🎉दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडीतील प्रसिद्ध *Raut and Company* आणि *Rovastra* ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत
*😍धमाका आँफर😍*

_🤩वेळ दवडू नका आजच राऊत अँड कंपनी आणि रोवस्त्र ह्या दालनाला भेट द्या🤩_

_*🛑राऊत अँड कंपनी मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा २०% पर्यंत सूट..!*_

*_🟡रोवस्त्र मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा तब्बल ५०% पर्यंत सूट..!_*

(आँफर फक्त मर्यादित दिवसांसाठी)

*🏤आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग, गांधी चौक, ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग ४१६५१०

*🎴संपर्क:-*
02363272709 ,272254
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!