चौकुळ येथे विज पडून दोन म्हैंशींचा मृत्यु…….शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान……
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी,दि४नोव्हेंबर,:- चौकुळ नेनेवाडी येथे बापू काशिराम गावडे यांच्या दोन म्हैशी काल वीज पडून मृत्युमुखी पडल्या. हि घटना म्हैस मालकाच्या समोरच घडली. सुदैवाने इतर जनावरे व मालक बापू काशीराम गावडे बचावले. मात्र दोन दुभत्या म्हशी डोळ्यादेखत मृत झाल्याने त्यांना मानसिक धक्का बसला.या दुर्घटनेत गावडे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. पशुवैद्यकिय अधिकारी तेली यांनी शवविच्छेदन केले.आज महसूल विभागातर्फे पंचनामा करण्यात येईल. अशी माहीती चौकुळ पोलिस पाटील प्रशांत गावडे यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिली.काल संध्याकाळी चार वाजता चौकुळ व आंबोली व दानोली दशक्रोशी परिसरात विजेच्या गडगडाटासह मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. या अवेळी पडलेल्या पावसाने कापलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

