जिल्हा बँंकेच्या विद्यमान संचालिका प्रज्ञा परब यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
_*🛑 जिल्हा बँंकेच्या विद्यमान संचालिका प्रज्ञा परब यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴कुडाळ ता.३०:-* जिल्हा बँंकेच्या विद्यमान संचालिका प्रज्ञा परब यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान सौ.परब यांचे पाटील यांनी स्वागत केले. तसेच तुमचा पक्षात यथोचित सन्मान केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या प्रवेशा बाबतची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दोन दिवसापुर्वी जाहीर केली होती. तर जिल्ह्यात दौऱ्यावर आलेल्या श्री. पाटील यांच्या उपस्थितीत सौ. परब यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,सुरेश दळवी,काका कुडाळकर,एम के गावडे,अनंत पिळणकर, अबिद नाईक, अर्चना घारे,पुंडलिक दळवी,प्रफुल्ल सुद्रीक,हर्षद बेग, दर्शना देसाई, सावली पाटकर, हार्दिक शिगले आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
*……………….👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

