ग्रामपंचायत परुळे बाजार तंटामुक्ती अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रसाद कृष्णा पाटकर यांची बिनविरोध पुन्हा एकमताने निवड
*🛑ग्रामपंचायत परुळे बाजार तंटामुक्ती अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रसाद कृष्णा पाटकर यांची बिनविरोध पुन्हा एकमताने निवड*..
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : समीर चव्हाण*
*🎴म्हापण :दि २७ऑक्टोबर*
परुळेबाजार ग्रामपंचायत ची ग्रामसभा नुकतीच सरपंच श्वेता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी उपसरपंच मनीषा नेवाळकर सदस्य संतोष करलकर शांताराम पेडणेकर प्रणिती तांडेल अदिती परुळेकर विद्या दाभोलकर माजी सरपंच प्रदीप प्रभू पुरुषोत्तम प्रभू प्रणिती आंबडपालकर प्राजक्ता चिपकर ग्रामसेवक शरद शिंदे यांसह रमाकांत आजगावकर सुधीर पेडणेकर गणपत हळदणकर मोहन आदींसह अंगणवाडी कर्मचारी आशा स्वयंसेविका शिक्षक वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी तंटामुक समिती स्थापन करण्यात आली यावेळी प्रसाद पाटकर यांची अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आली तसेच समिती सदस्य निवड करण्यात आली तसेच विमानतळ प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये सामावून घ्यावे याबाबत विषय मांडण्यात आला तसेच ड यादी वाचन करण्यात आले तसेच कोरोना लसीकरण कामाचा आढावा उर्वरित लसीकरण साठी जनजागृती करणे याबरोबरच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

