जिल्हाधिकाऱ्यांनी केली पत्रकार भवनाच्या कामाची पाहणी..
_*🛑 जिल्हाधिकाऱ्यांनी केली पत्रकार भवनाच्या कामाची पाहणी..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२७ :-* सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीच्या सध्या सुरू असलेल्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केली यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे कार्यकारणी सदस्य बाळा खडपकर मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर अभियंता विनायक जोशी उपस्थित होते पत्रकार भवनाचे काम अंतिम टप्प्यात आहे सिव्हिल वर्क पूर्ण झाले असून विद्युत पुरवठा व साऊंड सिस्टिम ते काम सुरू आहे फर्निचर चे काम आता सुरू होणार आहे .या सर्व कामाची पाहणी करून याची सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली भवनाच्या इमारतीमध्ये जिथे बाळशास्त्री जांभेकर यांचा पुतळा बसविणार आहे या जागेची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. पुतळा विषयक जिल्हास्तरावर समिती असून या समितीची लवकरच बैठक बोलून पुतळा उभारणीला मंजुरी दिली जाईल तसेच बाळशास्त्री जांभेकर यांचा एक फोटो कला संचालनालयाकडे पाठवून याचीही मंजुरी घेण्यात येईल अशी माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली तसेच सर्व कामे मुदतीत पूर्ण करा अशा सूचनाही जिल्हाधिकारीयांनी अधिकाऱ्यांना दिल्या .
*……………..👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻⚕️*
सस्नेह नमस्कार.🙏
_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_
क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त
*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*
जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.
👨🏻⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट
💉Reg. No. 68484
🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*
*👨🏻⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.
*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार
*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*

