कोकणसिंधुदुर्ग

कोकण विभाग स्तरावरील हॉलीबॉल स्पर्धेत सावंतवाडीच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे यश

 

 

सावंतवाडी,दि..०९: रायगड-नागोठणे येथे झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग स्तरावरील हॉलीबॉल स्पर्धेत सावंतवाडीच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने अंतीम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेमध्ये रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यातील तब्बल २५ महाविद्यालयाने सहभाग घेतला होता. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. या संघातील आप्पा हिर्लेकर, प्रथमेश शेडगे, सोहम हिर्लेकर, मयुरेश धुरी, युवराज नाईक, दीप घोंगे यांनी उत्तम कामगिरी केली.विशेष मार्गदर्शन एस पी के क्रीडा शिक्षक नाईक सर यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!