गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झालेल्या नॅशनल नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडी येथील आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने ३४८ गुण मिळवीत:राष्ट्रीय स्पर्धेत पात्र
_*🛑गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झालेल्या नॅशनल नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडी येथील आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने ३४८ गुण मिळवीत:राष्ट्रीय स्पर्धेत पात्र*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
: *अचूक बातमी थेट हल्ला*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि- :-२२ ऑक्टोबर*
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झालेल्या नॅशनल नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडी येथील आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने 348 गुण मिळवीत आपली राष्ट्रीय स्पर्धेतील पात्रता सिद्ध केली आहे. त्याच्या या निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे. आयुष हा सावंतवाडी येथील मदर क्वीन हायस्कूलचा विद्यार्थी असून तो सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग रेंज मध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे त्याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले आणि कांचन उपरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यापूर्वी राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत आणि फ्री नॅशनल स्पर्धेत त्याने यश संपादन केले आहे. चित्रकलेत ही आयुष्य चांगले यश मिळविले असून जागतिक कीर्तीचे चित्रकार एस बी पोलाजी यांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या चित्रकला प्रदर्शनातही आयुष्याची चित्रे झळकली होती. या चित्रपट दर्शनाला जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ही भेट दिली होती.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
*👩🏼⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼⚕️*
*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_
_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._
*👨⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*
*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

