बारावा दिवस कै प्रमोद सुतार … भावपूर्ण श्रद्धांजली..
_*🛑बारावा दिवस कै,प्रमोद सुतार*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*भावपूर्ण श्रद्धांजली*
*बारावा दिवस*
*भजन सम्राट कै, प्रमोद सुतार*
*तुमच्या आठवणी ने स्वर झाले बेसूर*
का सोडूनी गेलात तुम्ही आम्हा गुरूवरा । कोणता गुन्हा आम्ही केला सांगा तुम्ही जरा ।। असा कसा हा देव एवढा झालासी निष्ठुर । अमुच्या प्रिय गुरुराया का बोलविले लवकर ।। जो आवडे सर्वांना तोची का आवडे ईश्वरा || भजन कलेसाठी तुम्ही सारे आयुष्य वेचिले । आम्हासारखे तुम्ही घडविले
तुम्हाविण पोरका झाला शिष्यगण हा सारा ।। प्रमोद सुतार नाव हे तुमचे करू अजरामर । वचन देतो ऋण हे तुमचे न विसरू जन्मभर । शतजन्मीचे भाग्य म्हणूनी तुम्ही लाभला गुरूवरा !
*शोकाकूल*
*सर्व शिष्य परिवार सिंधुदुर्ग*
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

