कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सरंबळ येथील महिलेचे सर्पदंशाने निधन..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*🎴कुडाळ, दि-१३ :-* सरंबळ टेमवाडी येथील श्रीमती अमिता सखाराम टेमकर वय वर्ष 52 यांचे सर्पदंशाने रविवारी सकाळी गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले श्रीमती टेमकर या शनिवारी सकाळी गुरांसाठी गवत कापण्यासाठी शेतात गेले होते तेथे यांना सर्पदंश झाला नातेवाईक व शेजाऱ्यांनी यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात तात्काळ दाखल केले अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना गोवा बांबोळी येथे हलवण्यात आले .तेथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले यांच्या पश्चात दोन मुलगे दोन ,दीर, जाऊ, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे सरबंळ येथील चित्रकार व गणेश मूर्तिकार केदार टेमकर हर्षद टेमकर यांच्या त्या मातोश्री होत्या.

 

 

 

*🎴 कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!