कुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

कसाल बस स्टँड समोरील पुलाखाली मोटारसायकल स्वारांची होतेय घसरगुंडी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि.१६: शहरातील कसाल बस स्टँड समोरील ब्रीज खाली रोडवरील चिखलात मोटारसायकल स्वारांची घसरण सुरूच आहे. पावसामुळे पुलाखाली रोडवर साचलेले चिखल पाणी व चिखलात पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने मोटरसायकल स्वार घसरून पडत आहेत. शुक्रवारी दिवसभर पाच ते सहा मोटरसायकल याठिकाणी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने पडले गेले.

महिनाभर याठिकाणी सर्विस रोडच्या गटाराचे काम चालू आहे. मात्र, गटार पूर्ण झाले तरी याठिकाणी गटारासाठी खोदण्यात आलेली माती तेथेच पडलेली आहे. त्यामुळे अरुंद रस्त्याच्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यात साचलेले पाणी त्याचा अंदाज न आल्याने मोटारसायकल स्वार पडण्याचे प्रकार अद्याप चालू आहे.

महामार्गाच्या ठेकेदाराने तात्काळ याठिकाणी लक्ष घालण्याची शहरवासीय, वाहनचालक व ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!