🛑 केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०७ :-* केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे गुरुवार 7 ऑक्टोबरला दुपारी 3,15 वाजता अभियांत्रिकी महाविद्यालय हरकुळ खुर्द बुद्रुक तालुका कणकवली येथे आगमन दुपारी तीन तीस वाजता एस एस पी एम अभियांत्रिकी महाविद्यालय हरकुळ खुर्द तालुका कणकवली येथून प्रयाण दुपारी तीन 3,45 वाजता ओम गणेश बंगला येथे आगमन व राखीव

