आरोग्यकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

बालरोगतज्ञ डॉ संदिप सावंत यांच्या अथक प्रयत्नाने अकरा महिन्याच्या मुलाला जिवदान

*🛑बालरोगतज्ञ डॉ संदिप सावंत यांच्या अथक प्रयत्नाने अकरा महिन्याच्या मुलाला जिवदान*.

*🛑मुलाच्या आई-वडीलांनी मानले डाॅक्टर संदिप सावंत व सहकारी डाॅक्टरांचे आभार*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि- :-७ ऑक्टोबर*
कोलगांव चव्हाटा येथील युवराज स्वानंद कोचरेकर हा अकरा महिन्याचा बाळ आईची नजर चुकवून बाथरूम मध्ये मोठ्या बादलीत पडून त्याच्या नाका-तोंडात व फुफ्फुसात पाणी गेल्याने बेशुद्ध पडला होता, त्याला त्वरित सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथील बालरोगतज्ञ डॉक्टर संदीप सावंत यांनी अथक प्रयत्नाने त्या मुलाला शुद्धीवर आणून त्याचे प्राण वाचवले.
याबाबत अधिक माहिती अशी की काल संध्याकाळच्या सुमारास युवराज स्वानंद कोचरेकर वय अकरा महीने राहणार कोलगाव चव्हाटा हा मुलगा खेळता-खेळता आईची नजर चुकवून बाथरूम मध्ये मोठ्या बादलीत पडला थोड्या वेळाने आपला मुलगा कुठे दिसत नाही हे आईच्या लक्षात आले व ती शोधाशोध करता करता बाथरूम मध्ये पोहचली ,यावेळी मुलगा बेशुद्ध पडला होता, हालचाल कमी झाली होती, तशा अवस्थेत त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणले गेले, त्यावेळी तातडीने बालरोगतज्ञ डॉक्टर संदीप सावंत डॉक्टर तोडकर, डॉक्टर अद्वैत यांनी पोटातील व फुफुसातील पाणी बाहेर काढून उपचार सुरु केले, थोड्याच वेळात मुलगा शुद्धीवर आला.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून अधिक उपचारासाठी त्याला पडवे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,मुलाच्या आई-वडीलांनी डॉक्टर संदीप सावंत यांचे सहकारी डाॅक्टर यांचे आभार मानले आहेत.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_

*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*

*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*

*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा

*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!