राजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश आ. नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे; माजी जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग

🎴सिंधुदुर्ग,दि.१६: जिल्ह्यात गेले दहा दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे कापणी करता तयार असलेली भातशेती जमीनदोस्त झाली आहे. तसेच काही ठिकाणी कापणी करण्यात आलेली भातशेती वाहून गेली तर काही ठिकाणी भाताला कोंब देखील आले आहेत. याबाबत जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन पंचनामे करण्याचे मागणी केली होती. मात्र त्याबाबत अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. परंतु आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून तातडीने पंचनामे करण्याबाबतचे निवेदन दिले होते त्याची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांनी जिल्हा कृषी अधिकारी तसेच महसूल अधिकाऱ्यांना भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केवळ मंत्र्यांना भेटून त्यांच्याबरोबर फोटोसेशन करणाऱ्या आमदारांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले तर कार्यतत्पर आमदार नितेश राणे यांच्या मागणीमुळे व पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे आभार मानण्यात येत आहेत. असे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी म्हटले आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!