आरोग्यकुडाळसिंधुदुर्ग

कुडाळ तालुक्यात आज ७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले..

▪️शहरात ३ रुग्ण तर ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग

🎴कुडाळ,दि.१६: तालुक्यात आज शुक्रवारी ७ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून शहरात ३ रुग्ण आढळले, तर तालुक्यात ग्रामीण भागातील ४ कोरोना बाधितांचा समावेश आहे. यामध्ये कुडाळ शहर ३, झाराप १, नेरूर कर्याद नारूर १, कुटगांव २ असे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात ४३० एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ३७५ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ५५ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण १०३६ तर बरे झालेले रुग्ण ८९४ आणि सक्रिय रुग्ण ११२ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३० रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!