कोकणमुंबईराजकीय

ओशिवरा लोखंडवाला सिटिझन फाउंडेशन च्या वतीने, लोटस आय हॉस्पिटल जुहू यांच्या सहकार्याने मोफत मोतीबिंदू शोध शिबीर

_*🛑 ओशिवरा लोखंडवाला सिटिझन फाउंडेशन च्या वतीने, लोटस आय हॉस्पिटल जुहू यांच्या सहकार्याने मोफत मोतीबिंदू शोध शिबीर ..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे*

*🎴मुंबई, दि-२:-* ओशिवरा लोखंडवाला सिटिझन फाउंडेशन च्या वतीने, लोटस आय हॉस्पिटल जुहू यांच्या सहकार्याने १६४ वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 63 मध्ये वीरा देसाई रोड,सवेरा सोसायटी, समोर गणेश मंडळ मंडप मध्ये मोफत मोतीबिंदू शोध शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमूख पाहुणे अशोक पंडित, अध्यक्ष इंडियन फिल्म अँड टेलव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन,ओशिवरा लोखंडवाला सिटिझन फाउंडेशन ट्रस्टी, यांच्या हस्ते फित कापून करण्यात आली.
या कार्यक्रमाला हेमांग जांगला, मुंबई अध्यक्ष, एन जी ओ सेल भाजपा. कॅप्टन राकेश कोएल्हो, ओशिवरा लोखंडवाला सिटिझन फाउंडेशन, ट्रस्टी, एन जी ओ सेल, उत्तर पश्चिम जिल्हा मुंबई, भाजपा जिल्हा अध्यक्ष. प्रेमल विठलानी, एन जी ओ सेल, विलेपार्ले विधानसभा, भाजपा मंडल अध्यक्ष. सुनिल पंचाल, ओशिवरा लोखंडवाला सिटिझन फाउंडेशन मेंबर, एन जी ओ सेल, वर्सोवा विधानसभा, भाजपा मंडल अध्यक्ष. सर्व ओशिवरा लोखंडवाला सिटिझन फाउंडेशन मेंबर उपस्थित होते.
मोफत मोतीबिंदू शोध शिबिराचा वॉर्ड क्रमांक 63 मधील शंभर हून अधिक स्थानिक नागरिकांनी तपासणी करून लाभ घेतला अशा प्रकारचे मोफत शिबीर घेतल्याने गरजू नागरिकांनी आभार मानून धन्यवाद दिले. आणि स्थानिक नागरिकांनी ओशिवरा लोखंडवाला सिटिझन फाउंडेशन, एन जी ओ चे कॅप्टन राकेश कोएल्हो यांचे आभार मानले.

 

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!