कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

लॉक डाऊन काळातील विज बिल भरण्यासाठी वेळ द्यावा… तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी.

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

✍🏻 प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी दि.१६: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज विद्युत महामंडळ कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी लॉक डाऊन काळातील विज बिल भरण्यासाठी वेळ द्यावा. तसेच टप्प्याटप्प्याने भरून घ्यावे. येथील जनता विज बिल थकवणार नाहीत. त्यामुळे विज कनेक्शन कोणाचेही तोडू नये. सद्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. असे आवाहन तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी विज वितरण उपअभियंता एस.एस. भुरे याना केले आहे.

तसेच यावेळी अजूनही मागणी करून मीटर न दिल्याने ते आक्रमक होत याबाबत त्यांना जाब विचारला आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेंमकर, हिदायतुल्ला खान, प्रसाद दळवी, आशिष कंदम, शफिक खान, जावेद शेख, आसिफ शेख ,राजू धारपवार, पप्पू शेख,सुरेश वडार,संतोष जोईल,कौतुक नाईक,नवल साटेलकर ,अमर धोत्रे,भरत गावकर,संकेत शेटकर असीम वागळे, नितीन सातपुते, इफतेकार राजगुरू, आदी उपस्थित होते.

 

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!