सत्ताधारी गटनेत्याचे आंदोलन तर सर्वसामान्यांचे काय; पुंडलिक दळवी यांचा सवाल
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१५: नगरपलिकेतील सत्ताधारी गटनेते नगरसेवक राजू बेग यांच्या माठेवाडा प्रभागात काल संध्याकाळपासून नळाला पाणी आले नाही. त्यामुळे नळाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांचे अतोनात हाल झाले. दोन दिवस पाणी नसल्याने लोकांचे प्रातर्विधीपासून आंघोळीचे प्रचंड हाल होत होते. यामुळे
माठेवाडा प्रभागाचे नगरसेवक राजू बेग यांनी नगरपालिकेच्या आवारात घागर वाजवून प्रशासशाचा निषेध करत पाण्यावाचून होत असलेल्या भावनांना आंदोलनातून वाट मोकळी करून दिली. तर सत्ताधाऱ्यांच्याच गटनेत्यांला नगरपलिकेत पाण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांच काय? असा सवाल राष्ट्रवादीचे व्यापार उद्योग सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी उपस्थित केला. तर सत्ताधारी आणि प्रशासनाच्या अंधाधुंद कारभाराचा त्यांनी निषेध केला.
_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

