आणखीगोवासामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गासहित गोव्यात वोडाफोन नेटवर्क नॉटरिचेबल..

▪️पूर्वपदावर येण्याकरिता अजून पंधरा तास लागण्याची शक्यता..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१५: सिंधुदुर्ग जिल्हा सहित गोवा राज्यातही वोडाफोन फोन नेटवर्क ची सुविधा विस्कळीत झाली आहे. नेटवर्कमध्ये नेमकं काय बिघाड झाला याबद्दल काही समजू शकले नाही. मात्र, पूर्वपदावर येण्याकरिता अजून पंधरा तास लागणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यासहीत गोवा राज्यातही वोडाफोन धारकांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

One thought on “सिंधुदुर्गासहित गोव्यात वोडाफोन नेटवर्क नॉटरिचेबल..

  • subhash piralkar

    पंधरा दिवस?मी गेली दिड वर्ष वाट बघतोय अजून नेटवर्क मिळत नाही आहे.दोघांनाहि मारा idea आणि Vodafone.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!