गाळ्यांचे आमिष दाखवून अनेकांना गंडा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.१५: साटेली-भेडशी येथे गेल्या अनेक महिन्यांपासून एक व्यक्ती अनेक नागरिकांना साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात ‘तुम्हाला गाळे मिळवून देतो’ असे गाळ्यांचे आमिष दाखवून अनेक नागरिकांकडून पंचवीस ते तिस हजार रुपये घेत आहे. हा व्यक्ती राजकीय पक्षाचा पुढारी आहे. परंतु ही व्यक्ती कोण आहे, ते अजूनही अज्ञात आहे. परंतू ही व्यक्ती लोकांशी गोड बोलून व आपल्या पदाचा गैरवापर करून सामान्य जनतेची लुट करत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू आहे ते पूर्ण झाल्यावर आरोग्य केंद्राचे कुंपण लगत असलेले गाळे कुंपणाच्या आतमध्ये बांधून गाळे मालकांकडून दरमहा ठराविक रक्कम भाडे स्वरूपात आकारण्यात येईल त्यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात भर पडेल असे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांनी सांगितले होते परंतु ज्यांचे सध्या तेथे गाळे आहेत त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले होते. त्यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नव्हता. आणि ही अज्ञात व्यक्ती तशा हालचाली होताच त्याचा फायदा घेऊन लोकांना गंडा घालत आहे. त्या अज्ञात व्यक्तीने ज्यांची फसवणूक केली त्यांनी तक्रार करायला पुढे येणे गरजेचे आहे.
त्या अज्ञात व्यक्तीच्या षडयंत्रामध्ये अनेक राजकीय नेते व सामान्य जनता फसलेली आहे.
*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

