कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

गणेश विसर्जनानिम्मित म्हापण दशक्रोशीतील गणेश विसर्जन घाटांवर निवती पोलिस स्टेशन कर्मचाऱ्यांकडून कडक बंदोबस्त

*🛑गणेश विसर्जनानिम्मित म्हापण दशक्रोशीतील गणेश विसर्जन घाटांवर निवती पोलिस स्टेशन कर्मचाऱ्यांकडून कडक बंदोबस्त*..

*🛑नवनियुक्त पोलिस निरीक्षक श्री वारंग यांनी स्वतः प्रमुख विसर्जन घाटावर भेट देत केली बंदोबस्ताची पाहणी.._*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-समीर चव्हाण*

*🎴म्हापण,दि,:-१४ सप्टेंबर*
श्रीगणेशाच्या विसर्जनानिम्मित कोरोणाच्या पार्श्व भूमीवर कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी निवती पोलिस स्थानकाचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक श्री गोविंद वारंग यांनी म्हापण दशक्रोशितील सर्व प्रमुख गणेश घाटांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. यावेळी अतिशय विनम्रपणे पोलिस कर्मचारी उपस्थित भाविकांना गर्दी नकरता, वाहतुकीला अडथळा न येवू देता व फटाक्यांनी कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घेत गणेश विसर्जन करण्याचे आवाहन करत होते. नागरिकांनीही पोलीसांच्या आवाहनाला योग्य प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे निवती पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक श्री गोविंद वारंग यांनी दशक्रोशीतील प्रमुख गणेश घाटांवर भेट देत बंदोबस्ताची पाहणी केली.
यावेळी निवती पोलीस स्थानक निरिक्षक श्री गोविंद वारंग, पोलीस नाईक श्री कांदळगावकर व शेख, पोलिस कॉन्स्टेबल श्री शेडगे व पाटकर आणि होमगार्ड श्री तेंडोलकर हे म्हापण येथील पापडी गणेश घाटावर उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!