कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

म्हापण मध्ये आज रंगणार डबलबारीचा जंगी सामना

*🛑म्हापण मध्ये आज रंगणार डबलबारीचा जंगी सामना*

*🛑बुवा श्री दिनेश वागदेकर व बुवा श्री संतोष जोईल यांची जुगलबंदी ठरणार डबलबारी रसिकांसाठी पर्वणी*..

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ प्रतिनिधी :समीर चव्हाण*

*🎴म्हापण, दि- :-१०आऑक्टोंबर*
उत्साही मित्रमंडळ म्हापण यावर्षी आपले नवरात्र उत्सव आयोजनाचे २५ वे वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्त उत्साही मित्रमंडळ म्हापणच्या वतीने या नवरात्रोत्सवाला भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज रात्री ठिक ७:३० वाजता म्हापण मध्ये डबलबारीचा जंगी सामना रंगणार आहे. एकीकडे गुरुवर्य श्री भालचंद्र केळुसकर यांचे शिष्य बुवा श्री दिनेश वागदेकर, डूंगो कमला प्रसादिक भजन मंडळ शेळपी, वेंगुर्ले. पखवाज वादक श्री सचिन राणे, तबला वादक श्री राजाराम परुळेकर तर दुसरीकडे गुरुवर्य श्री श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य बुवा श्री संतोष जोईल, श्री भुलेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी, देवगड. पखवाज वादक श्री श्याम तांबे, तबला वादक श्री अक्षय मेस्त्री असा डबलबारी भजनाचा रंगतदार सामना रसिकप्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
आजच्या या डबलबारी भजनी सामन्याचे पुरस्कर्ते आहेत श्री देवराज गवंडे, श्री राजन गवंडे व कुमार साहिल गवंडे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_

*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*

*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*

*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा

*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!