चेंदवन ठुंबरेवडीवाडी येथेआढळला अनोळखी मृतदेह
.
_*🛑निवती पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी :समीर चव्हाण*
*🎴म्हापण, दि- :-१७ सप्टेंबर*
कुडाळ तालुक्यातील चेंदवण ठुंबरेवाडी येथिल शेतमळ्यात काल रात्री एक अनोळखी मृतदेह आढळल्याची खबर निवती पोलिस स्थानकाला मिळताच पोलिस निरीक्षक श्री गोविंद वारंग यांनी आपले पथक घेवून तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान काल चेंदवन ठुंबरेवाडी येथील ग्रामस्थ गणपती विसर्जनासाठी जात असताना शेतमळ्यात एका ठिकाणी त्यांना दुर्गंधी घान व माशा गुंगावत असल्याच्या दिसल्या. त्यांनी पुढे जावून पाहिले असता एक स्त्री जातीचे प्रेत उपड्या स्थितीत पडलेले व कुजलेले दिसले. सदर प्रेत पाण्यात व चिखलात असल्याने पाहणाऱ्याला ओळखता आले नाही. प्रेताच्या अंगावर पायवारी गुलाबी जांभळट पिवळसर रंगाची साडी असून सफेद रंगाचा ब्लावूज आहे व पायाचे बाजूस लालसर रंगाचा परकर आहे. हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या असून उंची अंदाजे साडे पाच फूट आहे.
निवती पोलिस स्थानकात या मृतदेहाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार नाईक हे करत आहेत.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

