बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी मध्ये कोराना कालावधी संपल्यानंतर युपीएससी एमपीएससी सेंटर सुरू होणार-आमदार दिपक केसरकर
.*🛑 बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी मध्ये कोराना कालावधी संपल्यानंतर युपीएससी एमपीएससी सेंटर सुरू होणार-आमदार दिपक केसरकर*_
*🛑कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या वृत्ताने संपूर्ण यंत्रणाच झाली खडबडून जागी*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज* *अचूक बातमी थेट हल्ला*
*✍️ ब्यूरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- :-१४ सप्टेंबर*
डॉक्टर स्वार यांच्याच्या हाॅस्पिटल समोरील जागेत उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी मधील सायन्स सेंटर गेले कुठे?अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध होताच कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या कार्यालयाचे फोन खणखणू लागले वस्तुस्थिती पटल्याशिवाय खुलासा करणार नाही अशी भूमिका कोकण लाईव्ह ने घेतली अखेर माजी पालकमंत्री आमदार दिपक केसरकर यांनी आपण जाहीर केलेले युपीएससी-एमपीएससी सेंटर बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी मध्ये सुरू होणार मात्र ते कोरोना मुळे लांबणीवर गेले आहे असे स्पष्ट केले.
आपण निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण करणारच, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे आपण हाती घेतल्यानंतर या जिल्ह्यात निधीचा पाऊस पडला अनेक योजना राबविल्या गेल्या त्यातील एक योजना चांदा ते बांदा या योजनेमधून कोकण लाईव्ह मध्ये प्रसिद्ध झालेल्या हर्ष साबळे यांना आपण एक रुपया चे काम दिले नाही, कोकणातील असल्याने त्यांना कोकण बद्दलचा जिव्हाळा आहे, म्हणून त्यांच्या नावाचा मी विचार केला असे आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना निमंत्रण देण्यात आले नाही, त्यामध्ये आपला कोणताही संबंध नाही मुंबई विद्यापीठाच्या वतीने ती निमंत्रण देण्यात आली होती,या ईमारती साठी लागणारा सर्व पैसा आपण खेचून आणला ,त्यामुळे ही इमारत उभी राहू शकली ,नगरपालिकेने त्याला जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो असे केसरकर म्हणाले.
या उद्घाटनाचे निमंत्रण काही ठराविक माध्यमांना देण्यात आले होते, मात्र कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने आपले अस्तित्व काय आहे हे संबंधित दाखवून दिले व संपूर्ण संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली.आमदार दिपक केसरकर यांनाही याची दखल घ्यावी लागली.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

