बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनीत होणारे, सायन्स केंद्र गेले तरी कुठे,
_*🛑 बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनीत होणारे, सायन्स केंद्र गेले तरी कुठे,*_
*🛑 युपुएससी, एमपीएससी, स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन केंद्राच्या प्रतिक्षेत सावंतवाडी मतदार संचातील जनता*
*🛑 आमदार दीपक केसरकर यांनी दिलेला शब्द, आश्वासन, कधी पूर्ण करणार?की ते बोलाची कढी बोलाचा भात*
*🛑 आमदार दीपक केसरकर यांनी निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी जनतेची मागणी*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- :- १३ सप्टेंबर*
डॉक्टर स्वार यांच्या हॉस्पिटल समोरील क्रीडा संकुलाला कै, बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधनी असे नामकरण माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कार्यकाळात करण्यात आले होते, त्यांचा विसर आज सत्तेतील सत्ताधाऱ्यांनाच पडला, आज त्या जागेत मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना निमंत्रित करणे गरजेचे होते मात्र जाणूनबुजून त्यांना निमंत्रण दिले गेले नाही.
वास्तविक यूपीएससी, एमपीएससी ,स्पर्धा परीक्षेत आपल्या भागातील मुले मागे पडतात त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी ही ज्ञानप्रबोधिनी निर्माण करण्यात आली होती, मात्र या सर्वाला फाटा देत मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र या ठिकाणी आणण्यात आले या गोष्टीचे कौतुकच आहे, मात्र ज्या कारणासाठी व ज्या उदात्त हेतूने त्या ठिकाणी ही इमारत उभी करण्यात आली त्या हेतूलाच बगल देऊन आमदार दीपक केसरकर ,पालकमंत्री उदय सामंत ,यांनी या ठिकाणी जनतेची फसवणूक करत मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला जागा दिली असा आरोप करण्यात येत आहे.
साबळे नावाच्या माणसाने आजपर्यंत अशा किती संस्था उभारल्यात,किती संस्थान मध्ये मुलांना ज्ञानार्जन केले, याचा लेखाजोखा त्यांनी मांडावा,एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करने म्हणजे त्याला सर्वच काही येते असा गोड गैरसमज करून घेत चांदा ते बांदा योजने मध्येही या साबळे नामक व्यक्तीला ठेका देण्यात आला होता,जम्प नेटवर्क सेट टॉप बॉक्स च्या माध्यमातून आलेलेला हा साबळे सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येक योजनेवर जणू फडा काढूनच बसला आहे, असे बोलण्यात येत आहे.
या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ज्ञान प्रबोधनी उभारण्यात येणार होती, त्याला मात्र हरताळ फासला आहे, गेल्या पाच वर्षात या ठिकाणी जम नेटवर्क सारखे विविध प्रयोग करण्यात आले मात्र ते प्रयोग अयशस्वी ठरले त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांनी जाहीर केलेल्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र कधी होणार आहे? किती फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात ठरेल असे सावंतवाडी वासिय विचारत आहेत.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

