सावंतवाडी शहरात आज दीड दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन

 

_*🛑 सावंतवाडी शहरात आज दीड दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ प्रतिनिधी : राहुल गायकवाड*

*🎴सावंतवाडी, दि११ सप्टेंबर* – :सावंतवाडी शहरातील दीड दिवसीय गणपतींचे आज येथील मोती तलावात थाटात विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने मोती तलाव परिसर दुमदुमून गेला होता.
सावंतवाडी शहरातील दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शहरात विसर्जनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नागरिकांची गणपती विसर्जना वेळची गैरसोय लक्षात घेता नगराध्यक्ष संजू परब यांनी मोती तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी बोटी उपलब्ध करून दिल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर च्या नामघोषात उशिरापर्यंत हे विसर्जन चालू होते. तालुक्यातील गावागावातील दीड दिवसीय गणपतींचेही आज विसर्जन करण्यात आले.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!