कोकणशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

होमगार्ड संघटना मानधनापासुन वंचीत

*_🛑होमगार्ड संघटना मानधनापासुन वंचीत*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-संजय भाईप*

*🎴सावंतवाडी,दि,:-१३ सप्टेंबर*
कोरोनाच्या संकटकाळात धोका पत्करुन सेवा बजावणार्या होमगार्ड संघटना सिंधदुर्गातील होमगार्डना दोन महीन्याचे मानधन अद्याप मीळाले नसल्याने होमगार्ड संटने मधुन नाराजीचा स्वर उमटत आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटाने आर्थीक परिस्थती कोलमडली आहे.या काळात होमगार्ड संघटना जीव धोक्यात घालून सेवा बजावत होती.होमगार्डना अद्याप सेवा बजावलेले मानधन दिले जाते. महाराष्ट्रामध्ये होमगार्ड संघटना दुरलक्षीत आहे.होमगार्डना कायमस्वरुपी सेवा दिल्यास पोलीस खात्याचा भार कमी होणार आहे.व होमगार्ड ना रोजगार उपलब्ध होणार आहे.
कोणताही भ्रष्टाचार नाही.केवळ मानधनावर सेवा बजावणारी होमगार्ड संघटना कोरोनाच्या संकट काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहे.कोरोना संकट काळात बजावलेल्या दोन महिन्यांचे मानधन अद्याप मीळालेले नाही.सिंधुदुर्गातील सर्वात मोठा गणेश उत्सव असतानाही नाममात्र मीळणारे मानधन नमीळाल्याने होमगार्ड संघटनेमधुन नाराजीचा स्वर उमटत आहे. लवकरात लवकर मानधन देण्याची मागणी होमगार्ड करत आहेत.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!