कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी आगारातून 12 सप्टेंबर पासून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येणार

_*🛑. सावंतवाडी आगारातून 12 सप्टेंबर पासून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येणार*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि- :-११सप्टेंबर*
: सावंतवाडी आगारातून १२ सप्टेंबरपासून लांब पल्ल्याच्या जादा एसटी गाड्या सोडण्यात येणार आहेत ., अशी माहिती
सावंतवाडी आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.

प्रसिद्धी पत्रकात पडोळे यांनी म्हटले की, सावंतवाडी – पुणे निगडी आंबोलीमार्गे (शिवशाही वातानुकूलित) सायंकाळी ६.४५ वाजता, सावंतवाडी-पुणे निगडी आंबोलीमार्गे (शिवशाही वातानुकूलित) सायंकाळी ७.४५ वाजता, सावंतवाडी-पुणे निगडी गगनबावडामार्गे (साधी) रात्री ८.१५ वाजता अशा बस सोडण्यात आल्या आहेत,
असे आगारप्रमुख पडोळे यांनी सांगितले

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_

*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*

*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*

*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा

*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

One thought on “सावंतवाडी आगारातून 12 सप्टेंबर पासून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येणार

  • Shreyas Rawool

    Pn gadimadhun janyasathi rtpcr bandhankarak asel ka?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!