सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्ग नगरी,दि,:-११ सप्टेंबर*
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रविवार दिनांक 12 सप्टेंबर 2021 ते सोमवार, दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार, दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8.45 वा. इंडीगो विमानाने (6E-5352) गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ दाभोली येथे आगमन व मोटारीने वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11.15 वा. शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक. (स्थळ- चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग). दुपारी 1.00 वा. पत्रकार परिषद (स्थळ- चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग). दुपारी 1.30 वा. चिपी विमानतळ येथून मोटारीने सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. मुंबई विद्यापीठ, सिंधुदुर्ग उप परिसराच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ- सावंतवाडी जिमखाना जवळ, बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी इमारत, सांवतवाडी, जि. सिंधुदुर्ग). सायं. 4.00 वा. सावंतवाडी येथून मोटारीने वेंगुर्ला जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. 4.45 वा. वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. सोमवार, दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.45 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने तळगांव, ता. मालवण कडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. आगमन व मा. खा. श्री. विनायक राऊत यांच्या निवासस्थानी श्री गणेश दर्शनासाठी उपस्थिती. सकाळी 10.45 वा. तळगांव येथून मोटारीने ओरोस-सिंधुदुर्ग कडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. जिल्हा नियोजन अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीच्या नियोजनाबाबत आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 12.00 वा. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 12.30 वा. प्रकल्प आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 1.00 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विश्रामगृहांच्या प्रलंबित कामांबाबत आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 1.30 ते 2.00 वा. राखीव. दुपारी 2.00 वा. ओरोस-सिंधुदुर्ग येथून मोटारीने वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. सायं. 5.00 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने कणकवली, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. सायं. 6.15 वा. आगमन व मा. श्री. संदेश पारकर यांच्या निवासस्थानी श्री गणेश दर्शनासाठी उपस्थिती. सायं. 7.10 वा. कणकवली रेल्वे स्थानक येथून मडगांव- मुंबई फेस्टीवल स्पेशल एक्सप्रेसने (गाडी न. 01112) मुंबई कडे प्रयाण.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

