आरवली सोनसुरे येथील मुख्य रस्त्यावरील गटाराचे काम त्वरित पूर्ण करा ; अन्यथा केले जाणार आंदोलन ; राजाराम (आबा) चीपकर
_*🛑 ठेकेदाराने केलेल्या कामामध्ये आरवली ग्रामपंचायतीचे होत आहे दुर्लक्ष*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण*
*🎴वेंगुर्ला, दि-११ :-* आरवली सोन्सुरे गावातील मुख्य रस्त्यास भुमैया पार्क सोसायटी येथे गटार आणि पाईप लाईन बसविण्याचे काम अर्धवट असल्यामुळे लोकांना यांचा त्रास भोगावा लागतो. रस्त्याच्या बाजूला असलेले गटाराचे अर्धवट काम केले असल्याने ग्रामस्थ तसेच चतुर्थीनिमित्त येणाऱ्या चाकरमान्यांना नाहक त्रास भोगावा लागत आहे त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारचा अनर्थ होऊ नये याची ग्रामपंचायतीने दक्षता घ्यावी व त्वरित ते काम पूर्ण करावे.
आरवली सोन्सुरे गावातील मूळ रस्त्या लगत असलेला गटार खोदकाम करून अर्धवट अवस्थेत आहे. आरवली ग्रामपंचायत कार्यालयात केलेल्या कामाची अंदाजे रक्कम ८७.३९३ खर्च करून अर्धवट काम केले आहे. या कामांचा शुभारंभ आदेश १७/ ७/२०२० ला देण्यात आला व त्या ठेकेदाराने काम सुरू करून अर्धवट अवस्थेत सोडून दिले. कामाची मुदत दि. ३१/०३/ २०२१ हि देण्यात आली होती. पण तेवढा खर्च करून काम अर्धवट असल्यामुळे लोकांना यांचा त्रास करावा लागतो.
ठेकेदाराने केलेल्या कामामध्ये आरवली ग्रामपंचायत कार्यालयात दुर्लक्ष केले आहे . ८७. ३९३ खर्च निधी जेसीबी मंजुरी, पाईप लाईन खर्च यांत निधी संपला का? यांची चौकशी झालीच पाहिजे असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका सचिव वेंगुर्ला आबा चिपकर यांनी उपस्थित केला आहे. या पुढे तेथील ग्रामस्थांना त्रास झाल्यास त्याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत कार्यालयात राहणार आहे अस इशारा श्री चिपकर यांनी दिला आहे.
………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
😍 *सुवर्णसंधी! सुवर्णसंधी…!*
🇮🇳 भारत सरकारचा उपक्रम *भारतीय आयुर्विमा महामंडळ* (LIC) मध्ये मेगा विमाप्रतिनिधी भरती *(पार्ट टाईम किंवा फुलटाईम).*
🎯 *योजनेचे लाभ* :- आकर्षक अमर्यादित कमिशन.
💰 (अनेक विमाप्रतिनिधींचे उत्पन्न पहिल्याच वर्षी : प्रतिमाह 25,000 ते 50,000 असते.)
💁♂ *अधिकचे फायदे* :-
● गृहकर्ज केवळ 5℅ दराने.
● कार, कॉम्पुटर, लॅपटॉप अॅडव्हान्स.
● देशात परदेशात विमान प्रवासाची संधी.
● ग्रॅच्युइटी (2 लाख), मेडिक्लेम, ग्रुप इंशुरन्स.
● मोफत ट्रेनिंग व सेमिनार.
● दरमहा दोन वेळा कमीशन.
● दिवाळी फेस्टिवल अॅडव्हान्स.
● स्वतंत्र ऑफिस टाकण्यासाठी व मोबाइल बिल अलाउंस.
● आपल्यानंतर नॉमिनीला कमिशन सुविधा
● कुठलीही गुंतवणूक नाही.
● आपला व्यवसाय, नोकरी संभाळून उर्वरित वेळात हे काम तुम्ही करू शकता.
*⌛ मर्यादित जागा…⌛*
🎓 *शैक्षणिक योग्यता* :- कमीत – कमी 10वी किंवा कोणत्याही शाखेची पदवी.
*👉संपर्क : संदीप रोहिदास कोल्हे (LIC विकास अधिकारी)*
*📲मोबाईल नंबर – 9975169495 / 9405075919*
*🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचुक बातमी थेट हल्ला*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*