कोकणमहाराष्ट्रसामाजिक

कुडाळ तालुक्यात ४ सार्वजनिक तर ८५०० घरगुती गणपतींची प्रतिष्ठाना*

 

*🛑 गणपती बाप्पा च्या आगमनाने सर्वत्र मंगलमय वातावरण*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴कसाल,दि,:११ सप्टेंबर*
कुडाळ तालुक्यात शुक्रवारी 4 सार्वजनिक गणपती आणि 8500 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात भक्तिभावाने करण्यात आली. कोकणात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात भक्तिभावे साजरा केला जातो . अगोदर दोन दिवस बाप्पाचे घरोघरी आगमन झाले. त्यानंतर शुक्रवारी गणेश चतुर्थी दिवशी घरोघरी विधिवत पूजन करून गणेश मूर्तीची मोठ्या थाटात प्रतिष्ठापना करण्यात आली.

*👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

_*होय.. !*_
_*आता “भारतीय डाक ” जीवन विमा कवच म्हणजे, कमीत कमी प्रिमियम आणि जास्तीत जास्त बोनस …!*_

👉 *वयोमर्यादा 19 ते 55 वर्षा पर्यंत*
👉 _*20 हजार पासुन 50 लाखांपर्यंत विमा काढण्याची मुभा.*_
👉 *3 ते 4 वर्षानंतर कर्ज घेण्याची पुरेपूर सुविधा.*
👉 _*3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करण्याची सुविधा.*_
👉 *कलम 80सी अंतर्गत आयकरात सूट.*
👉 _*प्रिमियम ऑनलाइन आणि ऑफलाईन भरण्याची सुविधा.*_
🤝 _*आमच्याअधिकृत एजंट यांचा सल्ला घेण्यासाठी आजच 🙏संपर्क साधा*_
———————–🎉🎉———————–
🧑🏻‍💻 _*श्री अजय अर्जुन भाईप*_
*( अधिकृत डायरेक्ट सल्लागार )*
☎️ *9422911597*
☎️ *9373145167*
👉 _*टीप:-* *कृपया मास्क 😷 वापरणे अनिवार्य आहे* ._
———————-🙏🙏————————-

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!