मनसेच्या “भिकमांगो” आंदोलनाच्या ईशाऱ्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजाविण्यास सुरुवात – दया मेस्त्री
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी – रविकांत मधुकर जाधव
🎴कणकवली : दि. ०३
माजी आमदार जी.जी. उपरकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील मनसेच्या सर्व तालुकाध्यक्षांनी तालुका उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना “भीकमांगो” आंदोलनाचे निवेदन दिले होते. निवेदनात कोकणात लोकप्रिय असलेला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील खड्ड्यांमध्ये रस्ते शोधण्याची वेळ आलेली आहे. त्या अनुषंगाने मनसेच्या माध्यमातून या खड्ड्यांची डागडुजी करून रस्ते सुस्थितीत करावेत, अन्यथा मनसे माध्यमातून “भीकमांगो” आंदोलन करून गावागावातून, शहरातून चिल्लर स्वरूपात भीक गोळा करून सदर गोळा झालेली रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यास देणार.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मनसेच्या निवेदनानंतर जिल्ह्यात ठीक – ठिकाणी खड्डे भरण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र हे खड्डे जांभा दगडाने भरत असून ते पुन्हा उखटले जाणारच आहेत. ही तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी असली तरीही खड्ड्यांमधून होणारा प्रवास, त्यातून होणारा त्रास कुठेतरी कमी झाला आहे. सध्या त्रासदायक होत असलेली खड्डेमय वाहतूक करताना होणारे अपघात थांबतील. येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आता सुखकर होईल.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
😍 सुवर्णसंधी! सुवर्णसंधी…!
🇮🇳 भारत सरकारचा उपक्रम भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये मेगा विमाप्रतिनिधी भरती (पार्ट टाईम किंवा फुलटाईम).
🎯 योजनेचे लाभ :- आकर्षक अमर्यादित कमिशन.
💰 (अनेक विमाप्रतिनिधींचे उत्पन्न पहिल्याच वर्षी : प्रतिमाह 25,000 ते 50,000 असते.)
💁♂ अधिकचे फायदे :-
● गृहकर्ज केवळ 5℅ दराने.
● कार, कॉम्पुटर, लॅपटॉप अॅडव्हान्स.
● देशात परदेशात विमान प्रवासाची संधी.
● ग्रॅच्युइटी (2 लाख), मेडिक्लेम, ग्रुप इंशुरन्स.
● मोफत ट्रेनिंग व सेमिनार.
● दरमहा दोन वेळा कमीशन.
● दिवाळी फेस्टिवल अॅडव्हान्स.
● स्वतंत्र ऑफिस टाकण्यासाठी व मोबाइल बिल अलाउंस.
● आपल्यानंतर नॉमिनीला कमिशन सुविधा
● कुठलीही गुंतवणूक नाही.
● आपला व्यवसाय, नोकरी संभाळून उर्वरित वेळात हे काम तुम्ही करू शकता.
⌛ मर्यादित जागा…⌛
🎓 शैक्षणिक योग्यता :- कमीत – कमी 10वी किंवा कोणत्याही शाखेची पदवी.
👉संपर्क : संदीप रोहिदास कोल्हे (LIC विकास अधिकारी)
📲मोबाईल नंबर – 9975169495 / 9405075919
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचुक बातमी थेट हल्ला