लॅपटाॅप चोरी केल्याप्रकरणी आंबोली खुनातील संशयित योगेश कांबळेला दोन दिवसांची पोलीस कोठडी..
▪️मुख्य संशयित अरबाज शहा याला न्यायालयीन कोठडीत रवानगी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१४: माजगाव येथे घरात घुसून लॅपटाॅप चोरी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आंबोली खुनातील संशयित योगेश कांबळे याला आज येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली, तर त्यातील मुख्य संशयित अरबाज शहा याला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याच्या जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने मागणी फेटाळून लावली. याकामी सरकारी पक्षातर्फे स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजगाव येथील रोहन माजगावकर यांच्या घरात घुसून अरबाज शहा आणि योगेश कांबळे या दोघांनी चोरी केली होती. आणि त्या ठिकाणी चोरी केलेला लॅपटाॅप आंबोली खुनातील मुख्य सूत्रधार योगेश आडणेकर याच्याकडे दिला होता. या प्रकरणी सर्वांची चौकशी सुरू होते. दरम्यान यातील योगेश कांबळे याला काल अटक करण्यात आली. आज त्याला येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

