माजगाव येथील पाच मीटर रुंद असलेलं पूल अडीज मीटर आले दाखविण्यात..
▪️सा.बा.वि.च्या गलथान कारभाराचा फटका बसणार असल्याने ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१४: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियांत्याने माजगाव रस्त्याला जोडणाऱ्या पुलाची रुंदी ५ मीटर असताना ती रुंदी अडीज दाखविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा फटका माजगाव ग्रामस्थांना बसणार असल्याने त्याविरोधात ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याने माजगाव जाधववाडी रस्त्यावरील येथील पाच मीटर रुंदी असताना ती रुंदी अडीज मिटर दाखविल्याने मंजूर काम रखडणार आहे. पावसाळ्यात हे पूल वाहून गेल्यास याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहणार आहे.
माजगाव जाधववाडी जाणारा हा महत्वाचा आहे. या रस्त्यावरून दळवी वाडा कासारवाडा बांदा रस्त्याला जोडतो.रहदारीच्या दृष्टिकोनातून हा रस्ता महत्वाचा आहे. पावसाळ्याच्या दिवसात हा महत्त्वाचा रस्ता आहे.बांदा रस्त्याला जोडतो.या रस्त्यावर असणारे पूलाची रुंदी ५ मीटर असताना सार्वजनिक अभियंत्याने पुलाची रुंदी अडीज मीटर दाखवली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार समोर आला. दरम्यान
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा इशारा दिला तर हलगर्जीपणा केल्याबाबत कायदेशीर लढा दिला जाणार असल्याचा इशारा पंचायत समिती मासिक सभेत सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी दिला.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

