सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर यांची कोल्हापूर परीक्षेत्रात बदली
_*🛑सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर यांची कोल्हापूर परीक्षेत्रात बदली **_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴सावंतवाडी, दि- :-१५ऑगस्ट*
सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासो बाबर यांची कोल्हापूर परीक्षेत्रात बदली झाली आहे, सिंधुदुर्गात गेली चार वर्षे चांगली सेवा बजावून बाबर यांनी नाव कमावले होते.
आण्णासो नामदेव बाबर व त्यांच्या पत्नी सौ स्वाती यादव-,बाबर या तीन वर्षा पूर्वी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रुजू झाल्या होत्या,आण्णासो बाबर हे शांत स्वभावाचे व शिवप्रेमी होते,दिवाळीला गड किल्ले साकारायची त्यांना आवड होती गेल्यावर्षी रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती व त्याची दखल राष्ट्रीय वत्तवाहिण्यांनी घेतली होती,, गुन्हे तपासही ते चोख पध्दतीने पार पाडायचेत.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_कोरोना संकट असुंदे नाहीतर लाँकडाऊन..निश्चिंत रहा..तुमच्या लाडक्या भावाला तुमची मनपसंत राखी घरपोच आम्ही पोहोचवणार आहोत…विश्वसनीय,खात्रीशीर, जलद,कमी दरात,आपल्या हक्काची कुरियर सेवा *तेज कुरियर्स*_
_🎁🎊राखी एक प्रतिक पवित्र नात्याचे_
_बहीण-भावाच्या निस्सीम प्रेमाचे..!!🎁🎉_
*🏮रक्षाबंधन बुकिंग सुरु🏮*
_महाराष्ट्र, गोवा यासह देशातील व विदेशातील प्रमुख शहरांसाठी रेग्युलर व प्रीमियम सेवा_
*🧧राखी बुकिंग साठी आकर्षक एन्व्हलप(पाकीट) मोफत उपलब्ध*
*◼️बुकिंगसाठी संपर्क:*
*तेज कुरियर्स*
_घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट आँफीस,उभाबाजार चितार आळी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग_
🎴9405475712
🎴9420041182
☎️02363-274067
*📶तेज कुरियर लोकेशन*
Tej couriers
https://maps.app.goo.gl/7cN4Q67x8k3HMEFHA
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

