कोकणवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

गणपतराव देशमुख यांना वैभववाडी तालुका धनगर समाजाच्या वतीने श्रध्दांजली*

 

*▪️कोकण लाईव ब्रेकिंग▪️*
अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-संजय शेळके*

*🎴 वैभववाडी,दि,७ ऑगस्ट:-*
धनगर समाजाचे नेते, महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य सलग 55 वर्ष आमदार म्हणुन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ला नोंद असलेले माजी मंत्री, माजी आमदार स्व भाई गणपतराव देशमुख आंबा साहेब यांना वैभववाडी तालुका धनगर समाजाच्या वतीने आबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी सभापती काॅग्रेस महिला तालुकाध्यक्षा मिनाताई बोडके, माजी शिक्षण विस्तार अधिकारी आर डी बोडेकर,धनगर समाज नेते संतोष बोडके, संजय शेळके, विजय बोडेकर,चेतन बोडेकर,बयाजी गुरखे,आकाराम बोडेकर, आंबा बर्गे,कृषी सहायक वाघमोडे,जयेश शेळके, लक्ष्मण शेळके, राजाराम शिंगाडे, सौ शेळके मॅडम आदी समाज बांधव उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!